वितराग आरती
वितराग जिन ! दीपार्चन हे, मंगल तव चरणीं , अर्पण तव चरणीं ।
शांतीसुधेच्या मधुरा स्वादा , देते दिनरजनी ।। शांति ।। धृ. ।।
अगण्यगुणगण प्रभा जीवांच्या , नाशवी मोहात , ज्ञानामृत देते ।
सकल जीवातें शिवपुर - मार्गा , प्रेमे दर्शविते ।। सकल ।।१।।
शुभ भावांची ज्योत तेवूनी , भक्तिरूपी घृत ते, भक्तिरूपी घृत ते।
ओतुनी प्रेमें करितां आरती स्वगुणा प्रगटवितें ।। ओतुनी ।।२।।

खुप छान. सर्वच मराठी जैन आरती टाकाव्यात.
उत्तर द्याहटवाजाईन मी शिरपुरा,
रघु पार्श्वनाथ महाराज शरण तूज
इत्यादी
Yes Please
हटवाThank you ...soon I will post
हटवाOk
उत्तर द्याहटवा