वितराग आरती
वितराग जिन ! दीपार्चन हे, मंगल तव चरणीं , अर्पण तव चरणीं ।
शांतीसुधेच्या मधुरा स्वादा , देते दिनरजनी ।। शांति ।। धृ. ।।
अगण्यगुणगण प्रभा जीवांच्या , नाशवी मोहात , ज्ञानामृत देते ।
सकल जीवातें शिवपुर - मार्गा , प्रेमे दर्शविते ।। सकल ।।१।।
शुभ भावांची ज्योत तेवूनी , भक्तिरूपी घृत ते, भक्तिरूपी घृत ते।
ओतुनी प्रेमें करितां आरती स्वगुणा प्रगटवितें ।। ओतुनी ।।२।।